Sanjay Raut | लढाई करायची आहे तर लडाखच्या सीमेवर जाऊन लढा | Sakal |

2022-04-23 56

Sanjay Raut | लढाई करायची आहे तर लडाखच्या सीमेवर जाऊन लढा | Sakal |


हनुमान चालीसा नक्की वाचा त्याचा विषय आहे तो बजरंग बली हनुमान प्रभू श्रीराम हे आमचे श्रद्धेचे स्थान आहे. जेव्हा युध्दात हजारो शिवसैनिक अयोध्याच्या लढ्यात सामील झाले होते, अनेकजण शहीद झाले होते, त्यावेळी अनेक नेत्यानी सांगितले का त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, तेव्हा बाळासाहेब ठाकरे देशात एकच नेता होता ज्यांनी सांगितलं हे काम जर का माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. आता हे लोक(भाजप, राणा दमपत्य) आम्हाला हनुमान चालीसेचा पाठ शिकवायला निघाले. रामाचे धनुष्यबान आणि हनुमानाची गदा आमच्याजवळ आहे. आमच्या सोबत लढाई करू नका. लढाई करायची आहे तर लडाखच्या सीमेवर जाऊन लढा, तिथे का शेपूट घालून बसतात आणि इथे मुंबईत येऊन हनुमान चालीसा वाचतात


#Sakal #Shivsena #SanjayRaut #Nagpur #NavneetRana #Ravirana #Maharashtrav#Marathinews

Videos similaires